Government

Regarding TET Paper Leak

RUSHIKESH BALAJI TAK
Hingoli, Maharashtra 27 June 2026
8
0

धिक्कार असो अशा शासनकर्त्यांचा!

​राज्यातील लाखो सुशिक्षित तरुण-तरुणी आपल्या आयुष्याची स्वप्ने उराशी बाळगून, रात्रंदिवस एक करून टेट (TET) परीक्षेची तयारी करतात. पण या प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर आज पुन्हा एकदा भ्रष्टाचाराचे पाणी फेरले गेले आहे. टेट पेपर फुटीची घटना ही केवळ एक तांत्रिक चूक नाही, तर ती लाखो तरुण पिढीच्या भविष्याची झालेली क्रूर थट्टा आहे.

​सरकारला जाब विचारण्याचे प्रश्न:

​परीक्षेच्या सुरक्षेची जबाबदारी कोणाची होती?

​वारंवार होणाऱ्या या पेपरफुटीला जबाबदार कोण?

​भ्रष्ट टोळ्यांना अभय देणारे 'वरचे हात' नेमके कोणाचे आहेत?

Responses

0 responses

Your response

No responses yet. Be the first to speak up.

← Back to CJP Voice